भारत सरकारच्या पी.एम.विश्वकर्मा शासकीय समितीवर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांची निवड
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
निफाड-भारतीय जनता पार्टी चे नाशिक उत्तर ग्रामीण चे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांची पी .एम. विश्वकर्मा विभाग विकास कार्यालय एम.एस एम. इ.उद्योग मंत्रालय नवी दिल्ली या विभागातून निवड करण्यात आली असून
या निवडीचे भाजपा, राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष खासदार के .लक्ष्मण, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपा प्रदेश संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, किशोर भाऊ काळकर, आमदार देवयानी ताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार डॉ. राहुल दादा आहेर, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार दिलीप बोरसे, आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार नितीनजी पवार, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, विजय साने, सुनील केदार,यतीन कदम, सुनील बच्छाव, निलेश कचवे, दादा जाधव, प्रशांत जाधव ,सुरेश आण्णा पाटील, सुनील खोडे,पप्पू माने, केशवराव सुरवाडे, आनंद शिंदे, सतीश मोरे,भागवत बाबा बोरस्ते, संदीप नागरे, संतोष सोनवणे, योगेश चौधरी, परेश शहा, अक्षय जोशी, ॲड. वाल्मीक राव गायकवाड, राजू राणा, छोटू काका पानगव्हाणे, नवनाथ जाधव, अशोक निफाडे, राजेंद्र चाफेकर, रमेश,अण्णा घुगे, गणेश धात्रक, डॉ. अभय निकम, एस .के. पगार सर, भूषण कासलीवाल, कैलास शिंदे,विजय साळवे, शंकर मोरे, विनायक खालकर, जगन आप्पा कुटे, पंढरीनाथ पीठे, रवींद्र बागडे, गोरख कर्वे, भरत बोरगुडे, किसन आहेर, बाळासाहेब कर्डिले, दिनकर खालकर, योगेश कांदळकर, योगेश कुंदे आदींनी अभिनंदन केले.
